“स्पर्धा परीक्षेतील यशाकडे वाटचाल – तुमच्या यशाचा गुरुकुल! MPSC, पोलिस भरती, तलाठी, SSC व इतर परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग.”
पोलीस भरतीसाठी आवश्यक सर्व शारीरिक चाचण्या व लेखी अभ्यासक्रमाचे संपूर्ण प्रशिक्षण. दररोज रनिंग, ड्रिल व टेस्ट सिरीजसह यशस्वी तयारी.
शारीरिक क्षमता, चाल, लवचिकता व लेखी परीक्षा यासाठी विशेष सराव वर्ग. प्रशिक्षित टीमकडून दररोज रनिंग, पुशअप्स आणि टेस्ट घेतल्या जातात.
ग्रामविकास व महसूल इत्यादी महत्वाच्या विभागातील पदांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला जातो. नियमित टेस्ट सिरीज आणि अचूक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळते.
पूर्व व मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू, सर्व टप्प्यांसाठी तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन. चालू घडामोडी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांचा सखोल अभ्यास.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पदासाठी संपूर्ण सैद्धांतिक व वस्तुनिष्ठ सराव. मागील प्रश्नपत्रिका, टेस्ट सिरीज व पेपर विश्लेषणाची सुविधा.
राज्य व केंद्र शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शनाची खात्री. अनुभवी शिक्षक, अभ्यासक्रमानुसार नोट्स, व नियमित सराव परीक्षा यांची सुविधा.
नवीन प्रवेश प्रक्रिया सुरु
यशस्वी मुले घडविणे ……..!!! , याच ध्यासाने तळमळीने काम करणारी गुरुकुल टीम, एकाच छताखाली सर्व सुविधा आणि प्रशस्त मैदानाची व्यवस्था, १०० विध्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लायब्ररी व अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील १५ वर्षांपेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक व शिक्षक वृंद
नवीन प्रवेश प्रक्रिया सुरु
मेहनतीचे क्षण – व्हिडीओ टेस्टिमोनियल्समधून मुला मुलींच्या मेहनतीचं प्रतिबिंब.
टिप : २५० हुन अधिक विध्यार्थी यशस्वी रित्या भरती; परंतु जागे अभावी काही मोजक्या विद्यार्थ्यांची माहिती देत आहोत.
नवीन प्रवेश प्रक्रिया सुरु
गुरुकुलच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या उज्ज्वल यशोगाथा (काही निवडक) – थेट त्यांच्या शब्दांत!
नवीन प्रवेश प्रक्रिया सुरु
संस्थेच्या आधारस्तंभ व आपल्या अकॅडेमीच्या मुख्य संचालक तसेच मॅनॅजमेण्ट आणि सर्व्हिस मधील तज्ञ् व्यक्तिमत्व.
१५ वर्षाहून अधिक स्पर्धा परीक्षा तयारी विषयाचा अनुभव.
मुख्य विषय – गणित बुद्धिमत्ता, राज्यघटना, समुपदेशन.
१४ वर्ष स्पर्धा परीक्षा तयारी विषयाचा अनुभव.
मुख्य विषय – मराठी, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी
१० वर्ष क्रीडा प्रशिक्षण विषयाचा अनुभव.
क्रीडा प्रशिक्षक – राज्य स्तरीय खेळाडू
तसेच टेक्निकल एक्स्पर्ट
आम्ही पोलीस भरती, तलाठी/लिपिक, MPSC, सेना भरती, SSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार प्रशिक्षण पुरवतो.
होय, पोलीस व सेना भरतीसाठी व्यायाम व मैदानी प्रशिक्षणासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध आहे.
क्लासेस सकाळ व संध्याकाळच्या सत्रात चालतात, आणि प्रत्येक कोर्सनुसार वेळापत्रक ठरवले जाते.
होय, आम्ही विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित निवास व पौष्टिक जेवणाची सोय उपलब्ध करून देतो.
होय, दररोज टेस्ट सिरीज, साप्ताहिक मॉक टेस्ट व पेपर विश्लेषण दिलं जातं.
कोर्सनुसार फी वेगळी असते. आम्ही ऑनलाइन व ऑफलाइन पेमेंटची सुविधा घेतो .
तुम्ही आमच्या वेबसाइटवरून किंवा प्रत्यक्ष संपर्क करून प्रवेश घेऊ शकता. कागदपत्रे व अर्ज आवश्यक असतात.
होय, प्रत्येक विषयासाठी अभ्यासक्रमानुसार प्रिंटेड नोट्स व संदर्भ साहित्य दिलं जातं.
काही कोर्ससाठी ऑनलाईन क्लासेसची सुविधा व यूट्यूब चॅनेलवर व्हिडीओ उपलब्ध आहेत.
Contact: 7264920062/9011623164
Address: Gurukul Career Academy, Oros, Sindhudurg, Maharashtra
Website: www.gurukulacademy.org.in
नवीन प्रवेश प्रक्रिया सुरु
Oros Phata, Govind Super Market, Taluka Kudal, District - Sindhudurg 416812
Oros Phata, Govind Super Market, Taluka Kudal, District - Sindhudurg 416812
9923833793
9075385256
gurukulacademy.oros@gmail.com
gurukul.oros@gmail.com
9923833793
9075385256